मातंगवधूवर.comमातंगवधूवर.com
मुख्यपृष्ठ
सदस्यत्वमातंग विवाह स्थळेआमच्याबद्दलकसं चालतं?गोपनीयता धोरणसंपर्क
लॉगिनमोफत नोंदणी

जय लहुजी • मातंग समाज विवाह

मातंग समाज वर — मुलांची स्थळे

Matang Grooms — Var Profiles from the Matang Samaj

मुलीसाठी किंवा बहिणीसाठी स्थिरस्थावर मातंग वर शोधताय? शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न आणि कुटुंबाच्या माहितीसह मातंग / मांग समाजातील वर प्रोफाइल्स बघा.

व्यवसायानुसार filter लावा — इंजिनिअर, शिक्षक, सरकारी व खाजगी नोकरी, पोलीस व सैन्यदल, व्यवसाय — आणि तुमच्या कुटुंबाला साजेसा वर शोधा.

मोफत नोंदणी करा, आवडलेली स्थळं shortlist करा आणि interest पाठवा. प्रीमियम योजनेत संपर्क क्रमांक आणि थेट chat.

नुकतीच नोंदणी केलेली मातंग समाज स्थळे

सदस्यांच्या गोपनीयतेसाठी नाव आणि फोटो लपवले आहेत. पूर्ण प्रोफाइल बघण्यासाठी मोफत नोंदणी करा.

  • मातंग वधू

    वय / उंची:
    23 वर्षे • 4' 11"
    शिक्षण:
    High School
    व्यवसाय:
    Nokari
    शहर:
    Pune
  • मातंग वधू

    वय / उंची:
    25 वर्षे • 5' 5"
    शिक्षण:
    Master's Degree
    व्यवसाय:
    Tester
    शहर:
    Dhule
  • मातंग वधू

    वय / उंची:
    25 वर्षे • 5' 4"
    शिक्षण:
    High School
    व्यवसाय:
    12th
    शहर:
    Beed
  • मातंग वधू

    वय / उंची:
    27 वर्षे
    शिक्षण:
    Bachelor's Degree
  • मातंग वर

    वय / उंची:
    29 वर्षे • 5' 2"
    शिक्षण:
    Bachelor's Degree
    व्यवसाय:
    Marketing
    शहर:
    Ahilyanagar
  • मातंग वर

    वय / उंची:
    28 वर्षे • 4' 6"
    शिक्षण:
    Other
    व्यवसाय:
    Arts
    शहर:
    Pune
  • मातंग वर

    वय / उंची:
    32 वर्षे • 5' 9"
    शिक्षण:
    Master's Degree
    व्यवसाय:
    Software Engineer
    शहर:
    Pune
  • मातंग वर

    वय / उंची:
    30 वर्षे • 5' 8"
    शिक्षण:
    Bachelor's Degree
    व्यवसाय:
    Salesforce Developer
    शहर:
    Pune
मोफत नोंदणी करून पूर्ण प्रोफाइल बघा

फक्त आपल्या समाजाची स्थळं

प्रत्येक प्रोफाइल मातंग / मांग समाजाची — इतर हजारो प्रोफाइल्स चाळायची गरज नाही.

सुरक्षित आणि खाजगी

प्रोफाइल्स तपासल्या जातात; मोबाइल नंबर फक्त प्रीमियम सदस्यांना दिसतो.

थेट chat

प्रीमियम सदस्य आवडलेल्या स्थळाशी one-to-one chat करू शकतात.

वैयक्तिक मदत

पुणे ऑफिसमधून श्री. सागर आणि टीम प्रत्येक कुटुंबाला मार्गदर्शन करतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सर्वात चांगलं मातंग वधू वर सूचक मंडळ कोणतं?+

मातंगवधूवर.com हे फक्त मातंग / मांग समाजासाठी असलेलं वधू वर सूचक मंडळ आहे. प्रोफाइल्स तपासल्या जातात, नोंदणी मोफत आहे आणि पुणे ऑफिसमधून प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक मदत मिळते.

मातंग समाजाची स्थळं कशी शोधायची?+

मातंगवधूवर.com वर मोफत नोंदणी करा, प्रोफाइल पूर्ण करा आणि वय, शहर, शिक्षण व व्यवसायानुसार वधू किंवा वर शोधा. आवडलेल्या स्थळाला interest पाठवा.

मातंग आणि मांग समाज एकच आहे का?+

हो. मातंग, मांग आणि हिंदू मांग ही महाराष्ट्रातील एकाच अनुसूचित जाती समाजाची नावं आहेत. मातंगवधूवर.com या संपूर्ण समाजासाठी आहे.

नोंदणी मोफत आहे का?+

हो, नोंदणी, प्रोफाइल बनवणे आणि स्थळं शोधणे मोफत आहे. संपर्क क्रमांक बघणे आणि थेट chat साठी ३, ६ किंवा १२ महिन्यांची प्रीमियम योजना घ्या — तिन्ही योजनांमध्ये सुविधा सारख्याच, फक्त कालावधी वेगळा.

माझा फोटो आणि मोबाइल नंबर सुरक्षित आहे का?+

हो. प्रोफाइल्स तपासल्या जातात आणि तुमचा मोबाइल नंबर फक्त प्रीमियम सदस्यांनाच दिसतो. ही विवाह वेबसाइट आहे, डेटिंगसाठी नाही.

जिल्ह्यानुसार मातंग वधू वर सूचक मंडळ

आणखी पहा