मातंगवधूवर.comमातंगवधूवर.com
मुख्यपृष्ठ
सदस्यत्वमातंग विवाह स्थळेआमच्याबद्दलकसं चालतं?गोपनीयता धोरणसंपर्क
लॉगिनमोफत नोंदणी

जय लहुजी • मातंग समाज विवाह

मातंग समाज — माहिती आणि वारसा

Matang Samaj — information and heritage

मातंग समाज, ज्याला मांग, मादंग किंवा हिंदू मांग असेही म्हणतात, हा मुख्यतः महाराष्ट्रात राहणारा समाज आहे. मांग / मातंग समाजाचा महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या (SC) यादीत समावेश आहे. बहुतेक कुटुंबं हिंदू परंपरा पाळतात — म्हणूनच “हिंदू मातंग” किंवा “हिंदू मांग” असं म्हटलं जातं — तर काही कुटुंबं बौद्ध धम्माचं पालन करतात.

या समाजाने महाराष्ट्राला आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे दिले, ज्यांनी पुण्यातील तालमीत तरुणांना घडवलं; महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी मुक्ता साळवे दिल्या, ज्यांचा १८५५ मधील निबंध दलित स्त्रीच्या सुरुवातीच्या लेखनांपैकी एक मानला जातो; आणि वाटेगावचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दिले, ज्यांच्या कादंबऱ्या आणि पोवाड्यांनी कष्टकऱ्यांना आवाज दिला.

समाजातील लग्न ओळखीच्या महाराष्ट्रीय पायऱ्यांनी होतं — बैठक, साखरपुडा, हळद, मांडव, मंगलाष्टके, अक्षता आणि सप्तपदी. बदललं आहे ते स्थळ शोधण्याचं साधन: नातेवाईक, मेळावे आणि गावातील वधू वर सूचक मंडळांपासून ते फक्त मातंग / मांग समाजासाठी बनवलेल्या मातंगवधूवर.com सारख्या ऑनलाइन व्यासपीठांपर्यंत.

नुकतीच नोंदणी केलेली मातंग समाज स्थळे

सदस्यांच्या गोपनीयतेसाठी नाव आणि फोटो लपवले आहेत. पूर्ण प्रोफाइल बघण्यासाठी मोफत नोंदणी करा.

  • मातंग वधू

    वय / उंची:
    23 वर्षे • 4' 11"
    शिक्षण:
    High School
    व्यवसाय:
    Nokari
    शहर:
    Pune
  • मातंग वधू

    वय / उंची:
    25 वर्षे • 5' 5"
    शिक्षण:
    Master's Degree
    व्यवसाय:
    Tester
    शहर:
    Dhule
  • मातंग वधू

    वय / उंची:
    25 वर्षे • 5' 4"
    शिक्षण:
    High School
    व्यवसाय:
    12th
    शहर:
    Beed
  • मातंग वधू

    वय / उंची:
    27 वर्षे
    शिक्षण:
    Bachelor's Degree
  • मातंग वर

    वय / उंची:
    29 वर्षे • 5' 2"
    शिक्षण:
    Bachelor's Degree
    व्यवसाय:
    Marketing
    शहर:
    Ahilyanagar
  • मातंग वर

    वय / उंची:
    28 वर्षे • 4' 6"
    शिक्षण:
    Other
    व्यवसाय:
    Arts
    शहर:
    Pune
  • मातंग वर

    वय / उंची:
    32 वर्षे • 5' 9"
    शिक्षण:
    Master's Degree
    व्यवसाय:
    Software Engineer
    शहर:
    Pune
  • मातंग वर

    वय / उंची:
    30 वर्षे • 5' 8"
    शिक्षण:
    Bachelor's Degree
    व्यवसाय:
    Salesforce Developer
    शहर:
    Pune
मोफत नोंदणी करून पूर्ण प्रोफाइल बघा

फक्त आपल्या समाजाची स्थळं

प्रत्येक प्रोफाइल मातंग / मांग समाजाची — इतर हजारो प्रोफाइल्स चाळायची गरज नाही.

सुरक्षित आणि खाजगी

प्रोफाइल्स तपासल्या जातात; मोबाइल नंबर फक्त प्रीमियम सदस्यांना दिसतो.

थेट chat

प्रीमियम सदस्य आवडलेल्या स्थळाशी one-to-one chat करू शकतात.

वैयक्तिक मदत

पुणे ऑफिसमधून श्री. सागर आणि टीम प्रत्येक कुटुंबाला मार्गदर्शन करतात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सर्वात चांगलं मातंग वधू वर सूचक मंडळ कोणतं?+

मातंगवधूवर.com हे फक्त मातंग / मांग समाजासाठी असलेलं वधू वर सूचक मंडळ आहे. प्रोफाइल्स तपासल्या जातात, नोंदणी मोफत आहे आणि पुणे ऑफिसमधून प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक मदत मिळते.

मातंग समाजाची स्थळं कशी शोधायची?+

मातंगवधूवर.com वर मोफत नोंदणी करा, प्रोफाइल पूर्ण करा आणि वय, शहर, शिक्षण व व्यवसायानुसार वधू किंवा वर शोधा. आवडलेल्या स्थळाला interest पाठवा.

मातंग आणि मांग समाज एकच आहे का?+

हो. मातंग, मांग आणि हिंदू मांग ही महाराष्ट्रातील एकाच अनुसूचित जाती समाजाची नावं आहेत. मातंगवधूवर.com या संपूर्ण समाजासाठी आहे.

नोंदणी मोफत आहे का?+

हो, नोंदणी, प्रोफाइल बनवणे आणि स्थळं शोधणे मोफत आहे. संपर्क क्रमांक बघणे आणि थेट chat साठी ३, ६ किंवा १२ महिन्यांची प्रीमियम योजना घ्या — तिन्ही योजनांमध्ये सुविधा सारख्याच, फक्त कालावधी वेगळा.

माझा फोटो आणि मोबाइल नंबर सुरक्षित आहे का?+

हो. प्रोफाइल्स तपासल्या जातात आणि तुमचा मोबाइल नंबर फक्त प्रीमियम सदस्यांनाच दिसतो. ही विवाह वेबसाइट आहे, डेटिंगसाठी नाही.

जिल्ह्यानुसार मातंग वधू वर सूचक मंडळ

आणखी पहा